Shipping policy

📦 डिस्पॅच

पेमेंट प्राप्त झाल्यानंतर 1–2 कामकाजाच्या दिवसांत ऑर्डर डिस्पॅच केली जाईल.

🚚 कुरिअर डिलिव्हरीची अंदाजे वेळ

🏙️ मुंबई आणि नवी मुंबई: साधारण २ ते ३ दिवसांत पार्सल पोहोचते.

🌆 शहरातील ठिकाणे: साधारण ५ ते ६ दिवसांत पार्सल पोहोचते.

🏡 गावाकडील / ग्रामीण भाग: साधारण ७ ते १२ दिवसांत पार्सल पोहोचते.

टीप: आपल्या परिसराचे लोकेशन, कुरिअर सर्व्हिस आणि इतर परिस्थितीनुसार डिलिव्हरीच्या वेळेत थोडाफार फरक होऊ शकतो.

📦 Dispatch

The order will be dispatched within 1–2 business days after the payment is received.

🚚 Estimated Courier Delivery Time

🏙️ Mumbai & Navi Mumbai: The parcel usually arrives within 2–3 days.

🌆 Other City Locations: The parcel usually arrives within 5–6 days.

🏡 Village / Rural Areas: The parcel usually arrives within 7–12 days.

Note: Delivery time may vary slightly depending on your location, courier service, and other circumstances.